प्रेम हे माझे...
येतेस तू दररोज माझ्या स्वप्नात,
सोबत असलेल्या क्षणांच्या रुपात.
काळजात माझ्या कोठेतरी बसली आहेस तू लपून ,
पण ठेवेन मी तुला माझ्या ह्रिदयात जपून.
झाहलो तुझ्या प्रेमात मी पूर्णपणे ओलाचिंब,
दिसते माझ्या ह्रिदयात चक्क तुझे प्रतिबिंब.
तुझ्या शिवाय दिसत नाही कोणी मला या पृथ्वीवर,
करेन मी नक्की तुझ्यावर प्रेम आयुष्यभर.
नकोस करू तू कोणती आता काळजी,
राहीन मी नेहमी तुझ्या पाठीशी.
एकच गोष्ट सांगू इच्छितो शेवटी मी तुला,
देऊ या एक नवीन वळण आपल्या मैत्रीच्या नात्याला.
No comments:
Post a Comment